फक्त पाचच मिनिट ...तुमच्या प्राधान्या समोर स्टार मार्क टाका
आणि audiopustak@gmail.com वर मेल करा
A . तुम्ही पुस्तक वाचता का ?
1. हो
2. नाही
3. कधी कधी
B . कुठल्या प्रकारची पुस्तकं वाचता ?
1. सामाजिक
2. आत्मचरित्रात्मक
3. गूढ / रहस्य
4. प्रणयरम्य
5. विनोदी
6. इतर
C . तुम्हाला पुस्तकं ऑडिओ रूपात ऐकायला आवडेल का ?
1 . हो
2 नाही
3 . कदाचित
D . ऑडिओ पुस्तक कश्या रूपात आवडेल ?
1 . साऊंड इफेक्ट आणि पार्श्वसंगीत
2. नुसते साभिनय वाचन .
E . कुठल्या लेखकांची पुस्तके ऐकायला आवडतील ?
1 . वि . स . खांडेकर
2. पु. ल . देशपांडे
3. रणजित देसाई
4. शिवाजी सावंत
5. श्री ना पेंडसे
6 . इतर
स्त्री लेखिका -------------
1 विभावरी शिरूरकर
2. शांता शेळके
3 . इंदिरा संत
4. इरावती कर्वे
5. दुर्गा भागवत
6. मेघना पेठे
7. सानिया
8. गौरी देशपांडे
9. इतर
F . यापैकी कुठली पुस्तके ऐकायला आवडतील ?
1. ययाती
2. कोसला
3. स्वामी
4. काजळमाया
5. युगांत
6. आंधळ्याच्या गायी
7. ब्र
8. इंदिरा गांधी
वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!
AUDIOPUSTAK
No comments:
Post a Comment